बुधवार, १० एप्रिल, २०२४

Rohit Sharma Information

रोहित शर्मा हे नाव तुमी एकले असेल

तर आज आपण या क्रिकेट पटू बदल जाणून घेऊया

रोहितचे पुर्ण नाव - रोहित गुरुनाथ शर्मा

रोहित शर्माचा जन्म दिनांक 30/4/1987

रोहितच्या वडिलांचे नाव - गुरुनाथ शर्मा

रोहितच्या आईचे नाव - पुर्णिमा शर्मा

रोहितच्या भावाचे नाव - विशाल शर्मा

रोहितच्या पत्नीचे नाव - रीतीका श्ज्दह

रोहितच्या मुलीचे नाव - समीरा शर्मा

तर हि आहे रोहितची फॅमिली

त्याने 108 वंडे मॅच खळल्या नंतर आपल्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय करियरची सुरूवात 23/6/2007 म्हदे  केली.

रोहित शर्माने आपल्या टेस्ट करियरची सुरूवात 9/9/20113 म्हदे  वेस्टइंडिजच्या विरुद्ध खेळला 

त्याम्हदे त्याने 177 रने पटकावली. 





गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०१५

आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत ....

विध्यार्थी मित्रांनो साध्याच युग संगणकाचं आहे. आपल्याला काळाबरोबर चालण्यासाठी संगणक साक्षर होणं तेवढंच गरजेचं आहे, म्हणुन येणाऱ्या सुट्ट्यामध्ये एक निर्णय घेऊया  म्हणजे संगणक साक्षर होऊया... 

उन्हाळ्याची सुट्टी.... म्हणजेच फक्त  


MS-CIT अभ्यासक्रमाचा तपशील 

एमएस-सीआयटी म्हणजे माहिती तंत्रज्ञानाची (आयटी) साक्षरता प्रदान करणारा अभ्यासक्रम आहे. याची सुरुवात सन २००१ मध्ये एमकेसीएल यांच्याकडून करण्यात आली. आयटी साक्षरता प्रदान करणारा हा अभ्यासक्रम संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय आहे.

२१ व्या शतकात ज्ञानविस्ताराचे अत्यंत परिणामकारक माध्यम म्हणून डिजिटलचे रूप (डिजिटलायझेशन), अनेक प्रकारच्या डिजिटल स्वरूपांच्या सहयोगाने उदयास आले. डिजिटली साठविणे, डिजिटली सादरीकरण, डिजिटली वितरण, डिजिटली प्रवेश (एक्सेस), डिजिटली संग्रहित करणे आणि डिजिटल व्यवस्थापन इत्यादी गोष्टी सुलभ झाल्या. साहजिकच खासगी, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात प्रत्येकाला या सर्व गोष्टी अत्यावश्यक झालेल्या आहेत. २१ व्या शतकात जगण्याच्या पद्धतीमध्ये असा एक क्रांतिकारी बदल झालेला आहे.


या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या गोष्टी:
  1. MKCL द्वारे ई-लर्निंगशी आधारित स्वतः अभ्यास करण्यासाठी सोयीची अशी, सर्वांसाठीची ई-लर्निंगमधील क्रांती (ERA).
  2. बसल्या जागीच सराव सत्र
  3. प्रमाणीकृत व्यावसायिकांकडून शिकण्याची सुविधा
  4. शैक्षणिक संवाद, मूल्यमापन आणि सहकार्य
  5. वाचायला आणि समजून घेण्यासाठी उच्चदर्जाची सचित्र पुस्तके